As a teacher म्हणून काम करत असतांना अनेक वेगवेगळे लेखक, नाटककार, कवी यांच्याशी परिचय आला. लहानपणापासूनच वाचनाची आवड, पुस्तकात रमायला आवडायचे. पण ती आवड अजूनही आहे. विशेषतः ग्रामीण साहित्याची जास्त आवड असायची. त्यांचे साहित्य रसिक श्रोत्यांपर्यंत पोहचवणे हाच या चॅनलचा प्रयत्न आहे.
@कथारंग या चॅनल वर आपल्याला वेगवेगळ्या लेखकांच्या कथा, कविता, नावाजलेल्या लेखकांचे साहित्य आपणास ऐकायला मिळतील.
आमच्या सगळ्या विडिओजच्या अपडेट्ससाठी आमच्या कथारंग या चॅनलला subscribe करा.
धन्यवाद
श्रीमती:- नंदादेवी गाडीलकर
KATHARANG
# नंदिनी
#आर्यवीर
youtube.com/@Katha-rang