MENU

Fun & Interesting

मुक्ताई official

मुक्ताई official

श्री संत आदीशक्ती मुक्ताई संस्थान मेहूण तापीतीर (गुप्तस्थळ) जि. जळगाव या चायनल च्या माध्यमातून वारकरी संप्रदायीक कीर्तन, प्रवचन, वारकरीचाली व अध्यात्मिक विचार आपल्या पाहायला श्रवण करायला मीळतील तरी सर्वांनी चायनल सस्बक्रायबर लाईक करा व परमार्थाचा आनंद घ्या.