MENU

Fun & Interesting

भाग्यश्री टॉप शिलाई क्लास

भाग्यश्री टॉप शिलाई क्लास

नमस्कार, मी भाग्यश्री आपल्या सर्वांचे माझ्या "भाग्यश्री टॉप शिलाई क्लास" या यूट्यूब चैनल मध्ये स्वागत करते, हे चैनल काढण्या मागचा उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील अनेक महिलांना शिलाई क्लास करण्याची खूप इच्छा असते परंतु त्या काही कारणामुळे क्लास करू शकत नाहीत अशा महिलांसाठी आपणा क्लास चालू केलेला आहे, या क्लासचे व्हिडिओ हे अतिशय सोप्या पद्धतीने सविस्तर माहितीसह आणि नवीन ला सहज समजतील असे बनवलेले आहेत, आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओ नुसार घरी बसूनच प्रॅक्टिकल करून परफेक्ट ब्लाउज डिझायनर बनू शकता
धन्यवाद 🙏


Welcome to my "Bhagyashri top silai class" YouTube channel, in this channel we make perfect silai course for beginners, you have to follow these videos step by step and practical at home then you will be make perfect blouse designer
Thanks you🙏


🌹Beat of Luck🌹