नवीन रेसिपी प्रत्येक सोमवारी सकाळी ११ वाजता व Shorts विडियो दर मंगळवारी , गुरवारी आणि शनिवारी |
नमस्कार ! Dhiraj Kitchen मराठी मध्ये मी धिरज तुम्हा सर्वांच खूप खूप स्वागत करतो.
या चॅनल वर आपण खास महाराष्ट्रियन वेज रेसिपीज बघणार आहोत .त्या साठी तुम्हाला चॅनल ला SUBSCRIBE करायच आहे.
त्यामुळे मला माझी ही आवड पुढे जोपासण्यास मदत होईल आणि हो , तुम्हा सर्वांचे आशीर्वाद सदैव सोबत असो हीच विनंती .
धन्यवाद !!
For Business Enquires: dhirajkitchenm@gmail.com
Launched Jan 01, 2019