MENU

Fun & Interesting

JoShaBa

JoShaBa

फुले, शाहू, आंबेडकर या महान विचारवंतांचे विचार आणि कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणे. आणि बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्न करणे हा उद्देश समोर ठेवून हे Channel मी सुरू केले आहे.
या channel चा विद्यार्थ्यांना सुद्धा General knowledge साठी उपयोग नक्कीच होईल.
या channel वर खालील विषयांवर जास्तीत जास्त videos मी upload करीन.
#डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
#बाबासाहेबांचे विचार
#बाबासाहेबांचे कार्य
#महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार
#महात्मा फुले यांचे कार्य
#शाहू महाराजांचे विचार
#शाहू महाराजांचे कार्य
महाराष्ट्रातील आणि देशातील समाज सुधारक
यांचे विचार आणि कार्य