MENU

Fun & Interesting

MadhurasRecipe Marathi

MadhurasRecipe Marathi

नमस्कार मित्रांनो,

तुम्हा सर्वांचे या मधुराज रेसिपी मराठी चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत. या मराठी चॅनेल वर आपल्या सर्व पारंपरिक मराठी रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे. त्यामध्ये अगदी मोदक, वडा पाव. मिसळ पाव, कांदा पोहे, शिरा, दिवाळीचे सारे पदार्थ, फराळाचे पदार्थ, गणपती-गौरीचे पदार्थ आणि बरेच काही असणार आहे... आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करनार आहे.. तर मग कश्याची वाट पाहताय. या चॅनेल वर आपण Subscribe करा आणि नवीन नवीन रेसिपी चा आस्वाद घ्या.

For Business and Promotion Inquiries - madhurasrecipe@gmail.com

मधुराजरेसिपी चे मसाले ऑर्डर करण्यासाठी इथे क्लीक करा - amzn.to/2Cq0jz4

मधुराजरेसिपी मसाले घरपोच मिळण्याकरता, तुमचे नाव आणि पत्ता ९१३६८२२२२४ नंबरवर व्हाट्सअँप करा. हा नंबर मधुराच्या नसून हा क्युकी डिजिटल मिडिया चा आहे नंबर आहे.

मराठी पदार्थ जागतिक पातळीवर नेण्याच्या प्रामाणिक हेतूने २००९ साली सुरु केलेलं इंग्रजी भाषेतील मराठी पदार्थांचं पहिलं YouTube चॅनेल. २०१६ मध्ये मराठी भाषेतील मराठी पदार्थांचं पहिलं चॅनेल.