MENU

Fun & Interesting

The Precious Family JJFCT

The Precious Family JJFCT

ह्या चैनल बनविन्याचा उद्देश केवळ आणि केवळ पवित्र शास्त्राच्या वचनावर मनन व चिंतन करण्यासाठी आहे, ख्रिस्तात असलेले बंधू भगिनींना आत्मिकतेच्या प्रौढतेत वाढता येईल. ख्रिस्ताने जे प्रेम केले ते प्रेम प्रत्येक कुटुंबात पाहण्यास सहकार्य होईल व प्रत्येक कुटुंब देवाच्या प्रेमाचा व शांतीचा अनुभव घेतील. अवश्य व्हिडिओ पहा आणी इतरांना पाठवा.

इस चैनल को बनाने का उद्देश्य पूरी तरह से और विशेष रूप से पवित्र शास्त्र के वचनों पर ध्यान और मनन करना है, ताकि मसीह में हमारे भाई-बहन आध्यात्मिक परिपक्वता में विकसित हो सकें।
प्रत्येक परिवार को वह प्रेम देखने में मदद करें जो प्रभू येशू मसीह को पसंद है और प्रत्येक परिवार परमेश्वर के प्रेम और शांति का अनुभव करेगा। इन वीडियो अवश्य देखें और दूसरों के साथ साझा करें।