MENU

Fun & Interesting

Mahanubhav Panth

Mahanubhav Panth

॥ महानुभाव पंथ ॥

म - मराठी भाषेला धर्म भाषेचे स्थान देणारा.

हा - हा श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदाभेद न मानणारा,

नु - नुसती श्रध्दा नको तर ज्ञान हवे असे प्रतिपादन करणारा.

भा - भावाला अनन्य भक्तीची जोड देणारा.

व - वर्तनाची शुचिता वाणीची मधुरता जपणारा.

पं - पंचकृष्ण परमेश्वर अवताराचे स्मरण करणारा.

थ - थकलेल्या मनांना दुःखीत जिवांना आधार असलेला.