MENU

Fun & Interesting

kriyu vlogs

kriyu vlogs

नमस्कार गाववाल्यानु आता व्हिडिओ बघतास तर सफेदवाला सबस्क्राईबचा बटण दाबून जावा आणि घंटा दाबूक इसरा नको 👍
तर नमस्कार मंडळी,
माझं गाव कुणकवळे तुम्हाला अनेक प्रकारचे विडिओ एकाच चॅनलवर पाहायचे असतील तर सबस्क्राईब नक्की करा. आणि हो जर आवडत असतील तर मग त्यामध्ये तुम्हाला गावातील रूढी, परंपरा असतील,जुनी ठिकाणं त्यानंतर रेसिपी असतील, ट्रॅव्हल असेल, समाजकारण असेल, मुलाखत असेल किंवा मनोरंजन इत्यादी प्रकारचे विडिओ तुम्हाला पाहायला भेटतील.
कोकणात आणि आपल्या गावागावात असे अनेक गोष्टी आहेत त्याची संपूर्ण दुनियेला माहिती व्हावी. हिच इच्छा. आणि त्यासाठी आपला माणूस म्हणून तुमच्या सपोर्ट ची गरज आहे. धन्यवाद 🙏🙏🙏🙏