MENU

Fun & Interesting

Shahir Ramanand

Shahir Ramanand

Maharashtra folk Music

नमस्कार रसिकहो
Shahir Ramanand हे यूट्यूब चैनल महाराष्ट्राची लोककलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा ह्या मूळ हेतूने आम्ही shahir Ramanand या चैनल ची निर्मिती केली आहे.
महाराष्ट्राची अस्सल लोककला ही लोकांपर्यंत पोहोचावी व आत्ताच्या तरुण पिढीपर्यंत लोककलेतील विविध प्रकार महाराष्ट्रातल्या प्रत्येक जन माणसापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे.
आजच्या तरुणाईला पाश्‍चात्त्य संगीताने भुरळ घातली आहे आणि यातूनच खरी महाराष्ट्राची लोककला टिकून रहावी आणि लोक कलेतील विविध कला प्रकाराची ओळख व्हावी या हेतूने Shahir Ramanand या यूट्यूब चैनल वरती आम्ही लोक कलेचे वेगवेगळे प्रकार आपल्यासमोर घेऊन येत आहोत,
आणि या चैनल ला आपण भरभरून प्रतिसाद देत आहात यासाठी आपले मनःपूर्वक आभार.