MENU

Fun & Interesting

नामाचा गजर

नामाचा गजर

फक्त वारकरी संप्रदायीक पद्धतीने आपलं चॅनल चालवण्याचा हेतू.

किर्तन, भजन, गायन यातून आपल्यापर्यंत देवाचे नाव व शूद्ध वारकरी किर्तन तसेच वारकरी चाली आपल्या पर्यंत पोहचावे हेच आपल्या नामाचा गजर चॅनल चे उद्दीष्ट.

नामाचा गजर चॅनल वर आपल्याला काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर 8975243812 ह्या नंबर वर संपर्क साधावा.