नमस्कार,
रुपालीच्या किचन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. माझे नाव रुपाली आहे.
मी एक गृहिणी आहे, मला विविध पदार्थ बनवायला आवडते आणि ही आवाड जोपासन्यासाथी मी हे चॅनेल चि सुरुवात करते आहे.
"मी नवीन प्रकार च्या रेसिपीज जे की आपल्या आरोग्यास उपयुक्त राहिल ते सुचवेल आणि मला वाटते की ते तुम्हाला ही आवडेल"
अशाच विविध पदार्थ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला “Like, Share आणि Subscribe” करा
youtube.com/@rupalipathare1605?sub_confirmation=1