कृषी प्रणाली official KrushiPranali official
नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो,
मी प्रणाली पुष्पलता हणमंत चव्हाण.
कृषी प्रणाली या चॅनेल च्या माध्यमातून सेंद्रिय शेती बद्दल संपूर्ण माहिती आधुनिक शेती संदर्भातील नवीन तंत्रज्ञान तसेच सेंद्रीय शेतीतील शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रयोग आपल्यापर्यंत घेऊन येत आहे .
चॅनेलचा उद्देश जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे.
कमी खर्चात जास्त उत्पन्न घ्यावे हीच सदिच्छा .
शरीर विषमुक्त व निरोगी बनवावे.
सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारा महाराष्ट्रातील एकमेव युट्युब चॅनेल
" जय जवान - जय किसान "
* कोणाला सेंद्रीय शेती ची यशोगाथा आपल्या कृषी प्रणाली चॅनल वर सांगायची असेल तर ८४८५००१९८९ या नंबर वर व्हॉट्सॲप करा🙏🙏