MENU

Fun & Interesting

Gavathi Tadka - गावठी तडका

Gavathi Tadka - गावठी तडका

राम राम मंडळी, नमस्कार मी सचिन गोरड.......
गावठी तडका या युट्युब चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत करत आहे.
व्हिडिओ मध्ये जर काही चुकीचे वाटत असेल तर नक्कीच कमेंट करुन सांगा..

आपल्या हॉटेलचे व्हिडिओस जर आमच्या गावठी तडका या युट्युब चॅनेलवर अपलोड करावयाचे असतील तर संपर्क करा
टीम गावठी तडका +91 8308876213, +91 9011266968

वेगवेगळ्या नामांकित हॉटेल वरील वेगवेगळे जेवण पाहायला मिळेल
त्या हॉटेल मधील प्रसिद्ध असलेली
#मटण #थाळी,#मच्छि #थाळी किंवा #व्हेज #थाळी, #मटण #बिर्याणी असो किंवा #चिकन #बिर्याणी असो किंवा #फिश #बिर्याणी असो.
हॉटेल मधील प्रसिद्ध असलेली कोणतीही #थाळी असो किंवा त्या हॉटेलमधील भाजी असो
हे सर्व तुम्हाला आपल्या या आपले पप्पू शेठ चॅनेलवर पाहायला मिळेल
आणि वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या #जत्रा किंवा #घरगुती जत्रेत मटण कश्या प्रकारे बनवतात.
आणि गावाकडील मित्र मंडळी पार्टी मध्ये मटण, चिकन कसे बनवतात हे सर्व तूम्हाला चॅनेलवर पाहायला मिळेल...

आपल्या गावठी तडका या चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका......

धन्यवाद......

#आपले पप्पू शेठ
#Gavathi Tadka