Conquer Inspired
" या चॅनेल वर सर्व स्वामी भक्तांच स्वागत आहे.. मी आपणासं या चॅनल वरती श्री स्वामी समर्था विषयी भक्तांना आलेले अनुभव , स्वामींची माहीती , त्यांच्या आध्यात्मिक व चमत्कारिक लिला तसेच प्रेरणादायी गोष्टी या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
स्वाामी भक्तांनो तुम्ही आतापर्यंत माझ्या Conquer Inspired या channel ला subscribe केल नसेल तर कृपया subscribe करा. ही नम्र विनंती. धन्यवाद.🙏🙏🙏🙏