नमस्कार, मंडळी आपल स्वागत आहे आपल्या श्री मंगेश काळे या युट्यूब चायनल मध्ये.
मित्रानो मी एका खेडे गावांमधून जो की तो भाग दुष्काळी म्हणून ओळखला जातो मान खटाव सातारा जिल्हा महाराष्ट्र आपली उपजीविका भागवण्यासाठी नवी मुंबई या ठिकाणी स्थलांतरित झालेलो आहे तसेच खाजगी कंपनी मध्ये सध्या काम करत आहे आणि युट्युब क्षेत्रात नुकतेच , पदार्पण केले आहे आम्ही मला आपणाकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आशा आहे कि आपण सर्वजण मला चांगला पाढीबा दिला आणि इथून सुद्धा करत राहचालचं , यात तिळमात्र शंका नाही.
आपण आमच्या चायनल ला सबस्क्राईब करायचा राहिला सबस्क्राईब करून घ्या खूप खूप आभारी आहोत ☺️😊🙏
Device: Redmi Note 12 pro