मी Nandurbar Govind Pawara - तुमच स्वागत करतो नंदुरबार गोविंद पावरा YouTube channel वर. या YouTube channel वर तुम्हाला खालील बाबतीत माहिती पाहायला मिळेल
१ ) शेतकऱ्यांसाठी माहिती व्हिडियो
२ ) आदिवासींची देव स्थानके / पूजा पाठ
३ ) आदिवासींची शेती
४ ) शिक्षणाच्या बाबतीत माहिती
5 ) आदिवासी कार्यक्रम