MENU

Fun & Interesting

Rupali's Food Culture

Rupali's Food Culture

नमस्कार, 🙏
Rupalis food culture या चैनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. या चैनलवर आपल्याला शुद्ध्ध शाकाहारी अशा पारंपारिक व नव-नवीन रेसिपीज बघायला मिळणार आहे.सोबतच शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या मूल्यवर्धनसाठी फळे,भाजीपाला, कडधान्य्य, तृणधान्य, यापासून बनवलेले अनेक नाविन्यपूर्ण व टिकाऊ,साठवणीचे पदार्थ, गावरान रेसिपीज आपण बघणार आहात. या चैनल मध्ये प्रत्येकांच्या आवडी नुसार केक, आईस्क्रीम ,नाष्टा, उपवास ,लहान बाळाचे पदार्थ, सुप, वेटलॉस रेसिपी स्वीट डिशेस, बेकरी पदार्थ ,चॉकलेट्स ,जाम ,जेली ,सॉस, चटण्या,मसाले असं बरंच काही या चॅनलवर आपल्याला बघायला मिळणार आहे. माझ्या या चैनलचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी साध्या ,सोप्या व टेस्टी रेसिपीज कमीत कमी साहित्यात व सहज उपलब्ध होईल अशा साहित्यात आपल्या घरातील जेवणाचा स्वाद वाढवणे आहे.
माझी आपणा सर्वांना विनंती आहे व्हिडिओ खालील लाल रंगाचे Subscribe चे बटन दाबून यl चॅनलचे नियमित सदस्य व्हा. आपणा सर्वांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे तेव्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला आपल्या सेवेची संधी द्या.धन्यवाद🙏

For Business inquiries: laukikjawanjal@gmail.com