Maharashtra Dinman | महाराष्ट्र दिनमान
हे YouTube चॅनल maharashtradinman.com या बातम्या आणि विश्लेषण प्रसिद्ध करणा-या वेबसाइटचा एक भाग आहे. प्रसिद्ध पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांनी त्याची स्थापना केली आहे. मराठीत महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्राचे राजकारण, महाराष्ट्राची संस्कृती, ग्रामीण घडामोडी, भारतीय राजकारण, जागतिक बातम्या, क्रीडा, मनोरंजन, आरोग्य, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण चालू घडामोडी आणि विविध विषयांवरील महत्त्वाच्या बातम्यांचे सखोल विश्लेषण याद्वारे दिले जाईल.
This YouTube Channel is a part of News Analysis website maharashtradinman.com, founded by eminent Journalist Dr. Vijay Chormare. Get In-depth analysis on Breaking News, Maharashtra Politics, Culture, Rural Affairs, Indian Politics, World News, Sports, Entertainment, Health, Education, Science Technology, Environment, Current Events and other important News in Marathi.
#BreakingNews, #News_in_Marathi, #MaharashtraDinman, #DinmanSpecial, #NewsAnalysis, #Maharashtra_Dinman, #ताज़ी_बातमी, #ब्रेकिंग_न्यूज, #राजकीय_विश्लेषण #महाराष्ट्र_दिनमान