MENU

Fun & Interesting

Mohanbuva Ramdasi

Mohanbuva Ramdasi

Mohanbuva Ramdasi - मोहनबुवा रामदासी


समर्थ संप्रदायातील प्रचार आणि प्रसार स.भ. मोहनबुवा रामदासी करत आहेत. १९७१ सालापासून २०१६ पर्यंत सज्जनगडावर श्री समर्थांचे सान्निध्यात अखंड वास्तव्य व समर्थ सेवा. २००० साला पासून सज्जन गडाचे स्वस्थापक म्हणून समर्थांची १६ वर्षे सेवा केली. ABP माझा वरील 'देव माझा' या कार्यक्रमातून समर्थ साहित्याचे निरूपण १० वर्षे सतत केले. आधुनिक काळाची गरज ओळखून समर्थ रामदास स्वामींचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हे पेज सुरु केले आहे.