मी आहे कोकणातला आपला लाडका (Laxman Desai )आता चॅनल वरती आलाच आहात तर व्हिडीओ बघा व्हिडीओ आवडले तर चॅनल ला subscribers नक्की करा म्हणजे माझे नवीन व्हिडीओ तुम्हाला मिळतील आणि व्हिडीओ आवडली तर कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद 🙏🙏🌹🌹♥️♥️नमस्कार मित्रांनो ( Laxman Desai Vlog) या चॅनेल वर आपले स्वागत आहे
कोकणातील आपली लोककला जसे दशावतार नाटक/संगीत भजन/डबलबारी/भजन या माध्यमातील सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत राहिल.
जे मझ्या चॅनेल वर नवीन आले आहेत ते अशेच बघून जाव नको
इलास ते सबस्क्राईब करा आणि लाईक करा.
आपले सहकार्य हेच माझासाठी मोलाचे आहे . धन्यवाद 🙏🙏