MENU

Fun & Interesting

चक्रधराचा योगिराज! भालोदकर Mahanubhav महानुभाव पंथ

चक्रधराचा योगिराज! भालोदकर Mahanubhav महानुभाव पंथ

योगिराजदादा भालोदकर.
9405402988
महानुभाव पंथ. --

श्री नागदेवाचार्य सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना विचारतात कि *जी जी या जीवाचे का ज्ञान ध्यान भजन कोणत्या ठिकाणी सामावले जाते जी?*

त्यावर सर्वज्ञ सांगतात की *या जीवाचे ज्ञान ध्यान भजन शेवटि एकमात्र परमेश्वराच्या ठिकाणीच सामावले जात असते!*

परमेश्वराच्या ठिकाणीच या तिन्हि साधनांचा ऑर्गाज्म-सर्वोच्च शिखर घटित होत असतो! या तिन्हि साधनांचे यथा अनुक्रमे आचरण करूनच जीवास आत्मगौरव उपलब्ध होऊन आत्मयशाचा सर्वात मोठा उच्चांक फलित होत असतो!

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय!
जय श्रीकृष्णी महानुभाव पंथ!

Jay Shri Krishni mahanubhav Panth.

व्हाटसप गृपची लिंक:-

chat.whatsapp.com/BiwuR9eAQyu25RRil70rFF

माझ्या सर्व प्रिय मित्रांनो!... 🙏

तुमच्या कडिल सर्व व्हॉट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुपवर हि. "ज्ञान ध्यान भजन साधना" ग्रुपची ही लिंक शेअर करा. आणि या "ज्ञान ध्यान भजन साधना" ग्रुपवर येणार्‍या सर्व पोस्ट रेकॉर्डिंग यूट्यूब लिंक्स शेअर करा ज्यांचे तुम्हाला भले करायचे आहे त्या सर्वांना पाठवा!