हे यु ट्यूब चॅनेल कोकणातील चाली रीती आणि नवीन पिढीला आपल्या गावच्या देवळात असणाऱ्या सर्व देवी देवतांबद्दल माहिती व्हावी. या उद्देशाने हे चॅनेल सुरु केले आहे. भाविकांनी या ज्ञानाचा पुरेपूर वापर करून घ्यावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
श्री प्रदीप कामतेकर
संपर्क क्रमांक +919673177475