भारतीय सांस्कृतिक जडण घडणीत ज्या प्राचीन वारसा स्थळांनी आपले अमूल्य योगदान दिले आहे त्या सर्व वारसा स्थळांचे चित्रिकरणा करून आपल्या सर्वांच्या पर्यंत घेऊन येण्याच्या उद्दिष्टांने भ्रमंती करत ते क्षण आपल्यासाठी बंदिस्त करून आणत आहोत, सफरी दरम्यान पाहीलेल्या वारसा स्थळांची आजची परिस्थिती आणि प्राचीन काळातील त्यांचे वैभव तसेच त्यांचे स्थापत्य शिल्पकला मूर्तीकला यांची अभ्यासपूर्ण मांडणी करून ती संचित करून आपल्या समोर मांडण्याचा आमचा पांथस्थ परिवाराचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
We are touring with the aim of bringing to all of us by photographing all the ancient heritage sites that have made their invaluable contribution to the Indian cultural fabric, capturing those moments for us, the present day condition of the heritage sites seen during the tour and their ancient glory as well as their architecture. It is a sincere effort of our Panthastha family to collect and present the art architecture and culture in scholarly manner.