MENU

Fun & Interesting

Satish Shirke

Satish Shirke

नमस्कार मी प्रा. सतीश शिर्के माझ्या satish shirke या युट्युब चैनेल वर सहर्ष स्वागत करीत आहे. या मध्ये भूगोल विषयाचा प्रसार करणे हा उद्देश आहे. याशिवाय स्पर्धा परीक्षा, भाषणे,सूत्रसंचालन, निबंध तसेच विविध प्रकारचे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, याविषयी व्हिडिओ असणार आहेत. आपण अशी नवनवीन माहिती मिळविण्यासाठी लगेच channel ला Subscribe करा.
For Business & Sponsorship
ssv.rkmm@gmail.com