MENU

Fun & Interesting

Sanket Barde

Sanket Barde

Sanket Barde या यूट्यूब चॅनेल वर आपले स्वागत आहे. इथे आपणांस कोकणची संस्कृती, सणवार, उत्सव, चालीरीती, लोककला, कोकणी परंपरांविषयी व्हिडिओ पहावयास मिळतील.
इथे प्रसारित केले जाणारे व्हिडिओ हे फक्त मनोरंजन हेतूने प्रसारित केले जातात.
आपल्या या चॅनेल वरील व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.

धन्यवाद!🙏