MENU

Fun & Interesting

Ashwin Gharat

Ashwin Gharat

नमस्कार 🙏
माझा नाव अश्विन घरत आणि माज्या बायकोचा नाव आहे स्नेहा घरत. आम्ही उरण नवी मुंबई मध्ये राहणारे आहोत.
तुम्हाला आपल्या चॅनेल वर फिशिंग व्हिडीओ, फिश मार्केट व्हिडीओ, आमची लाईफ स्टाईल व्हिडीओ... आणि माज्या बायकोच्या हातच्या पारंपरिक, युनिक रेसिपी बघायला मिळतील.
जंगलातील रान भाज्या कश्या शोधून काढायच्या मग त्या भाज्यांची रेसिपी कशी बनवायची हे सर्व तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. आणि इतर
FASHION VIDEO, LIFESTYLE VLOGS

SOLO SURVIVAL | NO FOOD NO WATER CHALLENGE | CATCH AND COOK

धन्यवाद ❤️🙏