नमस्कार मी अजय क्षिरसागर हा माझा नवीन युट्युब चैनल आहे अजय म्युझिक लाइफ या नावाने आणि अजय म्युझिक लाईफ या यूट्यूब चैनल वरती सर्व प्रकारचे भक्ती गीत भावगीत लोकगीत भजन इत्यादी सर्व प्रकारचे मराठी व हिंदी गाणी ऐकायला मिळतील व माझ्या सर्व रसिक श्रोत्यांना माझे नवनवीन गाणी पाहिला मिळतील जसं की येडेश्वरी चे गाणे काळूबाईची गाणे खंडोबाचे गाणे नाथ नाथांची गाणे यमाई देवीची गाणी व सर्व देव देवता त्यांची गाणी आणि सामाजिक गाणे जयंती गीते तुम्हाला पाहायला मिळतील अद्याप अजय म्युझिक लाईफ हा चैनल कोणी सबस्क्राईब करायचं राहिले असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद तुमचा लाडका गायक गीतकार संगीतकार अजय क्षिरसागर