MENU

Fun & Interesting

Chhaya's Creative Corner

Chhaya's Creative Corner

नमस्कार,
Chhaya's creative corner या मराठी YouTube चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते. मी एक गृहिणी आहे. मी या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपले सण-वार,उत्सव,परंपरा या सर्वांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे...
माझ्या या चॅनल चा उद्देश कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे नसून फक्त आपला सांस्कृतिक वारसा येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणे हाच आहे.
त्यासाठी तुम्हा सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास मदत करणार आहे, तरी आपण Chhayas creative corner या YouTube चॅनलला subscribe करून सहकार्य करावे ही विनंती.



Mytelegram:t.me/+mTVyt3RHu5o1ZDJl

My Instagram:-Instagram.com/chhayaskitchen123