MENU

Fun & Interesting

Jays Photography

Jays Photography

नमस्कार मित्रांनो आपले खूप खूप स्वागत आहे आपल्या चैनलवर This Jays Photography chenal is tamasha gadi gammat lokkala video I या चौनलच्या माध्यमातुन राष्ट्रिय खडी गम्मत लोककला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे कारण ही लोककला पुरातन काळापासून सुरू आहे. या कलेची माहिती देशवासीयांना झाली पाहिजे या खडी गंमतीचा माध्यमातुन मनोरंजनातून समाज प्रबोधन व्हावे.दारू बंदी,व्यसन मुक्ती अभियान,अंधश्रद्धा निर्मूलन,स्त्रीभ्रूणहत्या या विसायावर राष्ट्रीय गाडी गंमतीचा कार्यक्रम होत असते हे लोकांना दाखविण्यासाठी ही youtub chainal बनविण्यात आली.