निर्भीड, बेधडक, धारदार प्रश्न विचारायला,
व्यवस्थेतील विसंगतीकडे लक्ष वेधून घ्यायला
आणि जनमानसांच्या मनातल्या विचारांना वाचा फोडायला
आता या नव्या माध्यमातून सुरुवात करतोय!
राजकारण, समाजकारण आणि इतर अनेक विषयांवरचे कार्यक्रम घेऊन येतोय!
#nikhilwagle #politics #maharashtra #india #journalism