नमस्कार मंडळी,
माझे नाव श्री. दिपक ठाकर आहे. मी माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करून प्रवासाचे आणि घडणाऱ्या घटनांचे चित्रिकरण करून ते चित्रिकरण व्हिडिओच्या स्वरूपात आपल्यासमोर सादर करीत आहे.
आपल्याला माझे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करावे.
आपल्याकडे कोणते कार्यक्रम असतील आणि ते चित्रिकरण करून यु ट्युब चॅनलवर टाकायचे असतील तर मला संपर्क साधावा.
email -> Shrideepakthakar17@gmail.com
भ्रमणध्वनी क्रमांक :-> ९६७३७६६०७८