Kokani Swarg कोकणी स्वर्ग
@कोकणी स्वर्ग #Kokani swarg
नमस्कार मित्रांनो हा चॅनल यासाठी तयार केलाय कि कोकणातील सण, उत्सव, रूढी, परंपरा , क्रिडा ,कला जगजाहीर व्हाव्यात.तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा.. धन्यवाद...
कोकण हे निसर्ग सौंदर्य नटलेला आहे इथे अनेक गोष्टी पाहण्यासारख्या, अनुभवन्यासारख्या आहेत या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना घरबसल्या पाहायला मिळणार आहेत..या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील
धन्यवाद
कोकणी स्वर्ग
#kokaniswarg