Dr Vinayak Shinde Official
डॅा. विनायक शिंदे यांचा हा अधिकृत चॅनल आहे. आपणांस माझे सर्व व्हिडीओज आवडतात याचा मला आनंद वाटतो. मला माहित आहे की, सध्याच्या काळात आपण सर्व शॅार्ट व्हिडीओज पाहता परंतु आपले व्हिडीओज मोठे, माहितीपूर्ण आणि सर्वांपेक्षा वेगळे असतात. आपल्या या युट्यूब चॅनलवर स्त्री-पुरुष सर्व समस्या सविस्तरपणे मांडल्या जातात. माहिती ही शास्त्रशुद्ध आणि वैद्यकीयदृष्ट्या तपासून मांडलेली असते. अशा विषयांवरती मनमोकळेपणाने, सविस्तर आणि आपल्याच मराठी भाषेत, तुम्हाला समजेल अशा शब्दांत ही सर्व माहिती मांडलेली असते. त्यामुळे आपल्या सर्व शंकाचे समाधान होते आणि आपण सर्वजण देत असलेल्या प्रतिक्रियांमधून हे वारंवार सिद्ध होते. असाच सपोर्ट करत रहा. लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करत रहा. मीही जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत राहील. आपणा सर्वांच्या सहकार्याने लवकरात लवकर १ लाख सबस्क्राईबरचा टप्पा आपण गाठुयात. व्हिडीओज जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा. धन्यवाद!
Website : www.streeaarogyam.in
Official Email: info@streeaarogyam.in
Contact: 9890765835 | 9423045835