MENU

Fun & Interesting

mi gavhankar

mi gavhankar

नमस्कार मंडळी 😀

( गव्हाण कोळीवाडा मासेमारी )

मी गव्हाण गावातला आहे. मी ओमी कोळी माझ्या चॅनल वर तुम्हाला आमचा आगरी कोळी समाज कश्या प्रकारे मासेमारी करतो, मासेमारी करण्यासाठी कीती कष्ट, किती मेहनत करत हसतो, कुठली कुठली मासेमारी करत असतो, आपल्या आगरीकोळ्या ची रेसिपी, मासे बनवायची पद्धत, व्यवसाय-उत्सव हे सर्व तुम्हाला आपल्या चॅनल वर पाहायला भेटेल.

मित्रानो जर आपल्या व्हिडियो तुम्हाला आवडल्या तर चॅनल नक्की subscribe करा 🥰🙏

दर्यावरी आमची डोले होडी घेऊन माश्यांच्या डोली न आम्हीं हाव जातीचे कोळी 🥰🐙🦀⛵