नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ,
मी मीरा मुंडे (Meera Munde)
Kirtis recipe & Vlog हा आपल्या मराठी भाषेतील चॅनल आहे, जिथे तुम्ही महाराष्ट्रियन पारंपरिक, भारतीय पारंपरिक पदार्थ तसेच विविध प्रकारचे पदार्थ तुम्ही येथे शिकू शकता.अगदी सोप्या भाषेत आणि अचुक प्रमाणासह रेसिपी तुम्हाला येथे शिकायला मिळेल.
स्वयंपाकात जर काही महत्त्वाच्या टिप्स असतील, किंवा उन्हाळी वाळवणातील रेसिपी असतील, किंवा दिवाळी फराळ असेल तर एकदम परफेक्ट प्रमाणबद्ध रेसिपीज चे हे किर्तीज रेसिपी हे आहे.
आणखी ही तुम्हाला नवनवीन प्रकारच्या रूचकर आणि तोंडाची चव वाढवणाऱ्या रेसिपी शिकण्यासाठी, चॅनलला नक्की भेट द्या.विडीओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद
Channel started on - 8 May 2020