MENU

Fun & Interesting

VIGHNAHAR TIMES

VIGHNAHAR TIMES

परिवर्तन हा निसर्गाचा नियम,
बदला प्रमाणे घडत जातात घडामोडी ,
घडामोडीतून बनत असते बातमी ,
प्रत्येक बातमीला असतात दोन बाजू ,
सत्य आणि असत्याचा काढतो आम्ही माग,
आमच्या बातमीने येते भल्या भल्याना जाग,
अन्यायाला आम्ही फोडतो वाचा ,
मिळवून देणार ज्याचे त्याचे राईट्स ,
प्रत्येक बातमी मागची बातमी शोधणारे आम्ही
नावं आमच *विघ्नहर टाईम्स*