श्री गुरूदेव दत्त 🙏.... दत्त महाराजांच्या कृपाशीर्वादाने गिरनार पर्वतावर या "अवधूत चिंतन" ॲप चे सूतोवाच झाले.... या चॅनल वर श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती महाराज यांच्या लीलाचरीत्राचे व्हिडियो पाहता येतील....आपण पहा, सबस्क्राईब करा आणि सर्वाँना पाठवा..... अखंड मानव जातीच्या उद्धारासाठी श्री दत्तप्रभूनी घेतलेल्या अवतारांचे प्रचार आणि प्रसार करण्याचे सेवाकार्य करणे हे प्रत्येक भक्ताचे कर्तव्य आहे..... श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏