V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे ' वाडीवरचा 31 डिसेंबर ' मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की वैब्या आणि त्याचे मित्र 31 डिसेंबरची पार्टी करणार असतात आणि त्यासाठी वैब्याच्या घरी त्याच्या वडिलांच्याकडे पैसे मागायला जातात पण वडील पैसे देत नाहीत म्हणून वैब्या आणि त्याचे मित्र कोंबड्या चोरायचं ठरवतात आणि कोंबड्या चोरायला चिकनच्या दुकानात जातात तिथं चाचा त्यांना मारतो त्यानंतर ते वैब्याच्या घरच्या कोंबड्या चोरतात आणि पार्टी करतात तर पुढे बघा एकदम धमाल कॉमेडी व्हिडिओ आहे😂
------------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
-कलाकार-
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
श्रेयस शिंदे
प्रदीप ठोंबरे
ऋषिकेश कचरे
करण शिंदे
शिवप्रसाद मालुगडे
इरफान मुलाणी
अल्तमश सय्यद
पवन गोंडाळे
ऋषिकेश पाटील
------------------------------------------------------------------------------
#vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #marathicomedy #funnyvideo #vadivarchistory #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny #comedymovies #comedyscenes #newcomdyvideo #vishalthombare #vaibhavthombare #comedyvideo2023 #viralvideos #trend #vadivarchistorynewvideo #marathitrend #vishalvaibhav #husbandwifecomedy #comedyvideo2023 #marathifun #vishlyavaibya #funnyvideos #कॉमेडी२०२३ #husbandwife #३१डिसेंबर #31stcomedy #31st #partyvideo #31stfunnyvideos