समाज बदलण्याची ताकद कवितेमध्ये आहे? । Vaibhav Joshi | Think Bank Lounge
इंजिनिअरिंगचे औपचारिक शिक्षण घेतल्यानंतर कवितेच्या प्रांतात प्रवेश करावा असे का वाटले? बदलत्या तंत्रज्ञानाच्या जमान्यात लोकांच्या कलाकारांकडून असलेल्या अपेक्षाही बदलत आहेत का? रील्स सारख्या प्रकारांमुळे अटेन्शन स्पॅन कमी होतोय का? त्याचा प्रेक्षकांवर काय परिमाण होतोय? चॅटजीपीटी सारखे आधुनिक तंत्रज्ञान कोणतीही निर्मिती करणाऱ्या कलाकारांसाठी आव्हान ठरेल का?
मराठीतील सुप्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांच्याशी गप्पा...