MENU

Fun & Interesting

राष्ट्रांमधला सांस्कृतिक दुवा! | Vaishali Karmarkar | Swayam Talks | Pune 2023

Swayam Talks 42,682 1 year ago
Video Not Working? Fix It Now

दोन विविध राष्ट्रांतील सांस्कृतिक फरकामुळे त्यांचे व्यावहारिक नुकसान होते असा विचारही आपण कधी केला नसेल! पण, वैशाली करमरकर दोन राष्ट्रांमधला सांस्कृतिक दुवा म्हणून अनेक वर्ष काम करत आहेत आणि अनेक व्यावहारिक संबंध तुटण्यापासून वाचवत आहेत. स्वागत करण्याची पद्धत, नकार किंवा होकार देण्याची पद्धत, रंगांचे सांस्कृतिक अर्थ अशा अनेक फरकामुळे देशादेशांतील कंपन्यांचे कसे नुकसान होते याचे गमतीशीर किस्से व त्याकडे गांभीर्याने पाहण्याचा दृष्टिकोण वैशाली करमरकर त्यांच्या स्वयं टॉकमधून देत आहेत. सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे ‘स्वयं टॉक्स - पुणे २०२३' Powered By P. N. Gadgil and Sons ह्या कार्यक्रमात केले गेले आहे. तुम्हाला हा talk आवडला असेलच!! असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत! Connect With Us Instagram - https://www.instagram.com/talksswayam/ Facebook - https://www.facebook.com/SwayamTalks Twitter - https://twitter.com/SwayamTalks LinkedIn - https://www.linkedin.com/company/sway... Subscribe on our Website https://swayamtalks.org/register/ Download Our App For Free - swayamtalks.page.link/SM23 Google Play Store - https://bit.ly/3n1njhD Apple App Store - https://apple.co/40J4hdm Start with your Free Trial Today! #SwayamTalks #VaishaliKarmarkar #Culture

Comment