"डाळिंब्यांची उसळ"| सौम्य ,सात्विक ,कांदा-लसूण विरहीत "वालाचे बिरडे"|valache birade dalimbyachi usal
साहित्य व प्रमाण
कडवे वाल चार ते पाच मूठ
एक छोटा तुकडा सुकं खोबरं
छोटा एक टोमॅटो
एक चमचा जिरे
थोड्याशी कोथिंबिरीची देठं एक हिरवी मिरची 8 ते 10 कडीपत्त्याची पाने कांदा-लसूण खात असल्यास एक मध्यम आकाराचा कांदा भाजून घेणे
चार ते पाच लसूण पाकळ्या
अर्धा इंच आलं
फोडणीकरता तीन ते चार टेबलस्पून तेल
अर्धा चमचा मोहरी
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
चार ते पाच कढीपत्त्याची पाने
कोकणी मसाला एक ते दीड चमचा
अर्धा चमचा काश्मिरी मिरचीचे लाल तिखट
एक चमचा गोडा मसाला
एक चमचा धने पावडर
चवीपुरते मीठ
मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर
मूठभर ओल्या खोबऱ्याचा चव
दोन आमसूलं
अर्ध्या लिंबाएवढा गूळ
#priyaskitchen
#valachebirade
#dalimbyanchiusal
#madhurasrecipemarathi
#food
#saritaskitchen
#kokanivalachiusal