A devotional Literature by indian Saint TUKARAM.
वेढा वेढा रे पंढरी '
संगीत - राजा फाटक
शब्द - संत तुकाराम
गायक - विश्वजीत बोरवणकर
संगीत संयोजन - सचिन इंगळे
तबला, पखवाज - डॉ. राजेंद्र दूरकर
विशेष ताल साहाय्य - शंतनू खेर
व्हायोलिन, हार्मोनियम - सचिन इंगळे
ध्वनिमुद्रण - पंचम स्टुडिओ, पुणे आणि Buss In Studio, मुंबई
ध्वनिमुद्रक - श्रेयस दांडेकर, सत्यजित चिखले
Mixed and Mastered at - Pancham Studio, Pune.
व्हिडिओ क्रेडिट्स
हार्मोनियम - राजा फाटक
पखवाज - अनिल गावडे
व्हिडीओ - अजय गोखले, वीणा गोखले
निर्माते
राजा फाटक
वेढा वेढा रे पंढरी | मोर्चे लावा भीमातीरी || १ ||
चला चला संतजन | करू देवासी भांडण || २ ||
लुटा लुटा पंढरपूर | धरा रखुमाईचा वर || ३ ||
तुका म्हणे चला चला | घाव निशाणी घातका || ४ ||