Venchury System For Drip Fertilization, वेंनचुरी द्वारे खत आणि औषधे देण्याची पद्धत
पिकाला खत व औषधे देण्याची सोपी पद्धत आहे. त्यामुळे मजुरीचा खर्च कमी होतो तसेच खत आणि औषधे खूप कमी वेळेत देता येतात. ड्रीप द्वारे खते खूप सोप्या पद्धतीने दिले जातात त्याचा डेमो मौजे नवडने या गावी देण्यात येत आहे तालुका साक्री जिल्हा धुळे.