MENU

Fun & Interesting

| वेरुळ लेणी | Verul Leni History in Marathi | Ellora Caves | कैलास मंदिर |

Mr Saagar 1,261 2 years ago
Video Not Working? Fix It Now

| वेरुळ लेणी, कैलास मंदिर | Verul Leni | Ellora Caves | मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण संभाजीनगर येथील जागतिक वारसा स्थळ असलेली वेरुळ लेणी बघीतली आहे. वेरुळ या ठिकाणी इ. पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात डोंगरकड्यात कोरलेल्या एकूण ३४ लेण्या आहेत. त्या मध्ये आपल्याला बौद्ध , हिंदू आणि जैन धर्माच्या संस्कृतीचे बघायला मिळते. ------------------------------------------------------------------------------ अजिंठा लेणी व्हिडिओ👇 https://youtu.be/bApLv6UfyM0 संभाजीनगर बाईक राईड & घृष्णेश्वर स्टोरी 👇 https://youtu.be/w1QSFv8M40M पितळखोरे लेणी 👇 https://youtu.be/JZjaQrfDgoI All Videos YouTube - https://www.youtube.com/channel/UCKSF2use4lYNQqUIoWjAi9A Instagram - http://instagram.com/mrsaagar_ या लेणीचे मुख्य आकर्षण म्हणजे कैलास मंदिर शिवाचे निवासस्थान म्हणून या लेण्याला कैलास मंदिर असे म्हटले जाते 276 फूट लांब, 154 फूट रुंद, आणि 90 फूट उंच असा मंदिराचा आकारमान आहे... संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखा कोरलेले आहे. हे मंदिर केवळ एक खडक कापून बांधले आहे. या मंदिराची निर्मिती ही 'आधी कळस मग पाया', या तत्त्वावर केली गेली आहे. ते बांधण्यासाठी, खडकातून सुमारे 40 हजार टन दगड काढण्यात आलाय मंदिर बाहेरील बाजूने मूर्तींनी भरलेले आहे. हे काम भारतीय स्थापत्य शास्त्र कौशल्यांचा एक अद्भुत नमूना आहे. हे मंदिर बनवण्यासाठी साधारण 150 वर्षं लागली असावी असं संशोधकांच म्हणनं आहे. हिमालयातील पांढऱ्या शुभ्र बर्फामध्ये कैलास पर्वतावर महादेवाचे वास्तव्य आहे. त्यानुसार हे मंदिर जेव्हा पूर्ण झालं तेव्हा त्याला पांढऱ्या रंगाचा लेप लावण्यात आला होता. मात्र आता हा लेप काळाच्या ओघात निघून गेला आहे. तरीही काही ठिकाणी आपल्याला याचे अंश बघायला मिळतात. मुख्य मंदिराच्या आत मध्यभागी वरच्या बाजूला एक मोठे शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या समोर मोठा महामंडप आहे. या महामंडपाच्या छताच्या आतल्या बाजूस भगवान शिवाचं तांडव नृत्य करणारं शिल्प कोरण्यात आलं आहे.. आणि या संपूर्ण मंदिराची बांधणी रथाप्रमाणे आहे.. ------------------------------------------------------------------------------- #elloracaves #mrsaagar #travalvlog #वेरुळलेणी i hope you enjoyed this video subscribe this channel

Comment