MENU

Fun & Interesting

Vidarbha special kala masala/विदर्भाचा स्पेशल काळा मसाला/Maharashtrian kala masala/घरगुती काळा मसाला

Marathi kitchen food 64,365 2 years ago
Video Not Working? Fix It Now

Vidarbha special kala masala/विदर्भाचा स्पेशल काळा मसाला/Maharashtrian kala masala/घरगुती काळा मसाला #kalamasala#masala#vidarbhaspecialkalamasala#marathikitchenfood #maharastrianrecipes # मसाला बनविण्यासाठी लागणारे साहित्याचं प्रमाण 👇 धने -३०० ग्रॅम/खोबरं -१२५ ग्रॅम/दगड फूल-१२५ ग्रॅम/तेजपत्ता - १२५ ग्रॅम/जिरे २५ ग्रॅम/ दालचिनी - २५ ग्रॅम/काळे मिरे - २५ ग्रॅम/ चक्री फूल - २५ ग्रॅम/लवंग -२५ ग्रॅम/मेथी -२५ ग्रॅम/ शहाजिरे -२५ ग्रॅम/जायपत्री -२५ ग्रॅम/ खसखस -२५ ग्रॅम/जायफळ - २ नग/ हिरवी विलायची - २५ ग्रॅम/भेंडी विलायची - २५ ग्रॅम/चणा डाळ - ५० ग्रॅम/लाल सुक्या मिरच्या - २५ ग्रॅम आज आपण विदर्भाचा स्पेशल काळा मसाला कसा बनवायचा हे बघणार,आहोत हा काळा मसाला वर्षभराचा साठवणीचा मसाला आहे,हा मसाला विदर्भातील भाज्यांमध्ये वापरला जातो, जेवढं साहित्य आपण वापरत आहे त्यामध्ये १ किलो काळा मसाला तयार होणार आहे.

Comment