कोण लव्ह गुरु आणि कोण ब्रेकअप गुरू? | Vijay Andalkar | Vivek Sangle | Lagnanantar Hoilach Prem
'स्टार प्रवाह'वरील 'ठरलं तर मग' व 'लग्नानंतर होईलच प्रेम' या दोन्ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. लवकरच या दोन्ही मालिकांचा महासंगम भाग पाहायला मिळणार असून यात अनेक रंजक ट्विस्ट येणार आहेत.
त्यानिमित्ताने 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेता 'विवेक सांगळे' व अभिनेता 'विजय आंदळकर' यांच्याबरोबर रंगलेल्या मनमोकळ्या गप्पा...
#starpravah #lagnanantarhoilchprem #viveksangle #vijayandalkar
Connect with us on
Website: https://kalakrutimedia.com/
Facebook: https://www.facebook.com/KalakrutiMedia
Twitter: https://twitter.com/KalakrutiMedia
Instagram: https://www.instagram.com/kalakrutimedia
Email: [email protected]