MENU

Fun & Interesting

Vilasrao Deshmukh आणि Gopinath Munde यांचा VidhansBha तील “तो” किस्सा

Mumbai Tak 276,767 4 years ago
Video Not Working? Fix It Now

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख आपल्या खास भाषण शैलीसाठी लोकप्रिय होते. सभागृह असो वा राजकीय सभा, विलासराव आपल्या भाषणांत हजरजबाबीपणानं अनेकांची दांडी गुल करायचे... त्यांच्या याच हजरजबाबीपणाचे काही मजेदार किस्से , महाराष्ट्र डायरी च्या या भागात सांगत आहेत कमलेश सुतार... --------- About Mumbai Tak नमस्कार, इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण इंडिया टुडे ग्रुपच भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. हे चॅनल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या मराठीतून तर देणारच आहे पण सोबतच महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. हे असेल बातम्यांचं अभ्यासपूर्ण आणि सखोल विश्लेषण. व्हीडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि हो, तुम्हाला कुठले विषय बघायला आवडतील किंवा कुठले विषय सोप्या शब्दांमध्ये समजून घ्यायचे असतील तर आम्हाला नक्की कळवा. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. We promise you that Mumbai Tak will provide you all important happenings, news from Maharashtra, India and world in our own Marathi language. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. It will not only update but will also explain every aspect of the news. Follow us on : Website: https://www.mobiletak.in/mumbaitak Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak

Comment