आपल्या कोकणातले सर्व तरुण पिढी सध्या शहराकडे धावते पण आपण जर लहान उद्योगातून सुरवात करून व्यवसाय हळूहळू वाढवून जर गावाकडची तरुण पीडी गावाकडेच राहिली तर आपलं कोकण परप्रांतीयांच्या हातात जाण्यापासून वाचेल जाग होण्याची गरज आहे कोकणी माणसाने. मी माझ्या पासून सुरवात केलीय माझं लहानसा व्यावसाय आहेत कॅटरर्स चा आणि जास्तीत जास्त वाडीतील किंवा जवळच्या गावातील माणसांना प्रथम प्राधान्य देतो एकदा नक्की भेट द्या माझ्या सर्व सब्स्क्रॅबर नमस्कार माझे सर्व व्हिडीओ बघून मला नव नवीन व्हिडीओ तयार करण्यासाठी प्रोत्साहित करता तुमच्या सर्वांच्या प्रेमा मुळे शक्य झालं माझे व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सब्स्क्रॅबर वाढवण्यास मदत करा👍तसेच तुमच्या गावातील प्रसिद्ध मंदिर किंवा त्याची जत्रा तिथली प्रथा परंपरा विशेष माहिती लोकांपर्यंत पोचण्यासाठी मी तुमच्यापर्यंत येण्यासाठी मला कमेंट करा आपला नंबर नक्की लिहा मी तुम्हाला कॉल करून येईन म्हणजे तुमच्या गावातली विशेष माहिती गुहा असेल अन्य प्रसिद्ध डोंगर मठ मंदिर शेत तळ डॅम विशेष करून शेती विषयक जर कोणता व्हिडीओ असेल तर नक्कीच मी तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करेन कारण मीही एक शेतकरी घरातून आहे आणि स्वतः सर्व प्रकारच्या उन्हाळी पावसाळी शेती.भात आणि भुईमूग उन्हाळी कुळीथ, चवळी,मूग, मटकी, उडीद, वगैरे या सर्वांची शेती करतो आणि त्यामुळे मी तुमच्या शेतीचा व्हिडीओ करायला नक्की येईन मला वेळ मिळेल तशी माहीती शेअर करेन सर्वान पर्यंत पोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.सर्वांपर्यंत शेअर➡️करा लाईक👍करा कमेंट ✉️करा आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका म्हणजे स्पर्धेवतला पुढचा भाग तुम्हाला नोटिफिकेशन येईल धन्यवाद 👏