MENU

Fun & Interesting

Vishakha Subhedar Interview : मज्जाच्या अड्ड्यावर विशाखा सुभेदारांची प्रेरणादायी संघर्षगाथा EP-02Ft

ITSMAJJA 307,774 2 years ago
Video Not Working? Fix It Now

Vishakha Subhedar Interview : मज्जाच्या अड्ड्यावर विशाखा सुभेदारांची प्रेरणादायी संघर्षगाथा | EP-02Ft | Its majja | Entertainment News | Celebrity Interview | Marathi Actress सडेतोड उत्तरं देणारी अभिनेत्री विशाखा सुभेदार मज्जाच्या अड्ड्यावर💜 आली आहे. मज्जाच्या टीमच्या प्रश्नांना विशाखा सुभेदार यांची दिलखुलास उत्तरे ऐकण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #vishakhasubhedar #marathiactress #comedyqueen #hasyjatracast #maharashtrachihasyajatra #majjachaadda #newshow #itsmajja #मज्जाचाअड्डा #hasyjatra #comedyvideo #comedy Itsmajja Original Concept : Majjagirl Ankita Lokhande Camera : Mohit Bhoir, Sairaj Aamare, Sourabh Jadhav Editor : Bhavesh Bane Majja Team : Sneha.G Darshana.T Ankita.S Ankita.K Kajal.DS Aditi.D Kshitij.L Arpan.S Gifting Partner : The Women Circle 00:00 Introduction 02:05 चला सुरू करुयात मज्जाचा अड्डा 03:10 विशाखाच्या हसर्‍या चेहर्‍यामागचा प्रवास 03:40 शाळेत असताना मिळालं नाटकाचं बाळकडू 04:27 अभिनय क्षेत्रासाठी नव्हती वडिलांची परवानगी 05:19 अभिनयासाठी सासर माहेरच्यांचा पाठिंबा 07:05 म्हणून ट्रेनमध्ये ड्रेस विकावे लागले 09:30 ट्रेनमध्ये सामान विकणार्‍या माझ्या मैत्रिणी होत्या.. 10:50 कॉलेजमध्ये असतानाच ठरवली होती मुलांची नावं 11:40 आई म्हणून हे माझं अपयश आहे 12:31 मुलाच्या शाळेत मातृदिन होता त्यादिवशी खूप रडले 14:27 मुलाला म्हणाले मला ४ वर्षे दे 15:23 असा सुरू आहे निर्माती म्हणून प्रवास 17:04 कुर्रर्रर्रर्र नाटकाचा धमाल किस्सा 19:19 परदेशात प्रयोग करताना करावा लागतो या अडचणींचा सामना 25:00 महाराष्ट्रातील नाटयगृहांच्या परिस्थितीवर विशाखाचं परखड मत 29:45 जेव्हा विनोदी कलाकाराला विनोदासाठी माफी मागावी लागते 32:21 'तू जाडी आहेस'अस बोललं जातं तेव्हा राग येतो? 36:12 कॅमेर्‍याचे जे डोळे आहेत ते माझ्या वडिलांचे डोळे आहेत 39:16 जाडेपणामुळे अनेक चांगले रोल गेले 42:23 उर्दूवालं कॅरेक्टर बघून लता मंगेशकरांचा जेव्हा फोन आला 43:00 हास्याजत्रेने फटकारलं , टोमणे मारले आणि... 47:00 जेव्हा पहिल्यांदा खलनायिका साकारली 52:53 विनोदी अभिनेत्रीचा शिक्का लागू दिला नाही 55:44 काम नाही, आर्थिक अडचणीआल्या तेव्हा... 57:50 कलाकारांसाठी कलाकारांचा फंड सुरू करायचा आहे 58:47 आयुष्यात ती ठेच लागली आणि बदललं आयुष्य 1:01:37 इंडस्ट्रीमधील सर्वात चांगला मित्र 1:02:43 गोस्वामी, मोटे आणि समीर माझ्यासाठी कधीही उभे असतील 1:04:04 Blue Tick वरुन ट्रोल करणारर्‍यांना सडेतोड उत्तर 1:07:39 विशाखाने सादर केली आवडती कविता 1:11:27 अशी आहे विशाखाची प्रेमकहाणी 1:13:00 प्रेमविवाहासाठी घरातून होता नकार 1:14:41 हनीमूनला असताना रिझल्ट लागला 1:16:16 विशाखाच्या आयुष्यातील Majja Moment 1:18:03 सिग्नलवर भेटलेले तृतीयपंथी आणि भावनिक किस्सा 1:20:21 बोलून तर बघ vishakha subhedar vishakha hasyjatra subhedar comedy video vishakha hasya jatra maharashtrachi hasyjatra maharashtrachi hasya jatra hasya jatra video marathi comedy video moment marathi news latest news marathi actress celeb marathi marathi celeb For More Updates Follow us On👇 https://www.facebook.com/ItsMajja https://twitter.com/itsmajja​​​​​​​​​ https://www.instagram.com/its.majja https://marathi.itsmajja.com/

Comment